Surprise Me!

कोणी कितीही त्रास दिला, तरी शिवसेना डगमगणार नाही | गृहराज्यमंत्री

2022-04-05 0 Dailymotion

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाई विरोधात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. केंद्रातील लोकांविरुद्ध जे बोलतायत आणि मुद्दाम जुनी प्रकरणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कोणी कितीही त्रास दिला, अडचणी आल्या तरी शिवसेना डगमगणार नाही असं देसाई म्हणाले.

Buy Now on CodeCanyon